News Flash

सलमान ऑलिम्पिक पथकाचा सदिच्छादूत

रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान भारतीय पथकाचा सदिच्छादूत असणार आहे.

| April 24, 2016 03:31 am

रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान भारतीय पथकाचा सदिच्छादूत असणार आहे. विविध कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सलमानची अचानकच एका कार्यक्रमात सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘‘ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,’’ अशा शब्दांत सलमानने आपल्या भावना प्रकट केल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:31 am

Web Title: salman khan appointed india goodwill ambassador at rio olympics
टॅग : Salman Khan
Next Stories
1 वजन वाढल्याने विनेश फोगट बाद
2 कुस्तीत महाराष्ट्राला धोबीपछाडच!
3 ऑलिम्पिकसाठी किमान सात बॅडमिंटनपटू पात्र ठरतील -गोपीचंद
Just Now!
X