19 September 2020

News Flash

परदेशी दौऱ्यांमधील फलंदाजीचा दृष्टिकोन सुधारला -धोनी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी गेल्या वर्षभरात परदेशी दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचा फलंदाजीबाबतचा दृष्टिकोन कमालीचा सुधारला आहे

| December 22, 2014 04:16 am

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी गेल्या वर्षभरात परदेशी दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचा फलंदाजीबाबतचा दृष्टिकोन कमालीचा सुधारला आहे, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘‘पहिल्या दोन सामन्यांत केवळ २० षटकांच्या खेळात खराब कामगिरी केल्याचा फटका भारतीय संघाच्या निकालाला बसला. फलंदाजांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खेळ केला तर भारतीय संघ नक्कीच विजयी होईल. चांगल्या चेंडूवर फटकेबाजी करण्याचा मोह खेळाडूंना आवरायला हवा.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 4:16 am

Web Title: same players have to play more matches to get experience ms dhoni
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 कविता राऊतची स्पर्धाविक्रमासह हॅट्ट्रिक
2 रिअल माद्रिदला क्लब विश्वचषकाचे जेतेपद
3 मिचेल मार्शऐवजी जो बर्न्‍स ऑस्ट्रेलिया संघात
Just Now!
X