06 August 2020

News Flash

सानिया-हिंगिस उपांत्य फेरीत

उपांत्य फेरीत त्यांची लढत फ्लॅव्हिआ पेनेट्टा आणि सारा इराणी जोडीशी होणार आहे.

अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने तैपेईच्या यंग जॅन चान आणि हाओ चिंग जान जोडीवर ७-६ (५), ६-१, असा विजय मिळवीत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. सानिया-मार्टिना जोडीने चारही ब्रेकपॉइंट्सचे यशस्वी रूपांतर केले. उपांत्य फेरीत त्यांची लढत फ्लॅव्हिआ पेनेट्टा आणि सारा इराणी जोडीशी होणार आहे. कनिष्ठ गटात करमान कौर थांडीने इ. लेव्हाशोव्हावर ६-२, ४-६, ६-३ अशी मात करत तिसरी फेरी गाठली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2015 1:08 am

Web Title: sania hingis in semi final round
टॅग Sania
Next Stories
1 सेरेनाची सरशी
2 नेयमारचा दुहेरी धमाका, ब्राझीलचा अमेरिकेला दणका
3 रुनीची गोलपन्नाशी! स्वित्झर्लंडवर २-० गोलने विजय
Just Now!
X