18 November 2017

News Flash

सौराष्ट्राचा ४६९ धावांचा डोंगर

अर्पित वासवदा याने केलेल्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर सौराष्ट्र संघाने कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट उपांत्यपूर्व

पी.टी.आय., राजकोट | Updated: January 7, 2013 7:05 AM

अर्पित वासवदा याने केलेल्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर सौराष्ट्र संघाने कर्नाटकविरुद्धच्या रणजी क्रिकेट उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर रचला. उर्वरित खेळात कर्नाटकने पहिल्या डावात बिनबाद ४५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक-सौराष्ट्र पहिला डाव ४६९ (अर्पित वासवदा नाबाद १५२, शेल्डॉन जॅक्सन ८३, अभिमन्यू मिथुन ३/७९, कृष्णनप्पा गौतम ३/१२७)
कर्नाटक-पहिला डाव बिनबाद ४५

First Published on January 7, 2013 7:05 am

Web Title: saurashtra made 469 runs
टॅग Saurashtra