News Flash

मर्सिडिझच बाजी मारेल -वेटेल

रविवारी होणाऱ्या बहारिन शर्यतीत पुन्हा एकदा मर्सिडिझ संघच बाजी मारेल, असे चार वेळा जगज्जेता ठरलेल्या सेबॅस्टियन वेटेलने सांगितले.

| April 5, 2014 01:09 am

रविवारी होणाऱ्या बहारिन शर्यतीत पुन्हा एकदा मर्सिडिझ संघच बाजी मारेल, असे चार वेळा जगज्जेता ठरलेल्या सेबॅस्टियन वेटेलने सांगितले. रेड बुलचा ड्रायव्हर वेटेल म्हणाला, ‘‘बहारिनचे सर्किट प्रतिस्पध्र्यासाठी पोषक आहे. येथील ट्रॅक फारच गोंधळात टाकणारा आहे. ट्रॅकवर बऱ्याच ठिकाणी सरळ रस्ता असल्यामुळे इंधन वाचवताना आम्हाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सरळ रस्त्यांवर मर्सिडिझच्या कार आमच्यापेक्षा अधिक वेगवान आहेत. त्यामुळे त्यांना गाठणे कठीण जाणार आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2014 1:09 am

Web Title: sebastian vettels f1 gripes do not take shine off bahrain bright lights
टॅग : Sebastian Vettel
Next Stories
1 इंग्लंडची अंतिम फेरीत धडक
2 पहिला दिवस बरोबरीत!
3 भारतीय संघातून संदीप सिंगला डच्चू
Just Now!
X