दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारताने तीस सदस्यीय संघाची घोषणा केली असून यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा यांचे पुनरागमन झाले आहे.
संभाव्य संघ : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, के.एल. राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, वृद्धिमान साहा, नमन ओझा, आर. अश्विन, अमित मिश्रा, हरभजन सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन, करुण नायर, सुरेश रैना, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, प्रग्यान ओझा, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा, कर्ण शर्मा, अंबाती रायुडू, धवल कुलकर्णी, केदार जाधव आणि मनीष पांडे.

दक्षिण आफ्रिकेचे संघ
ल्ल कसोटी : हशिम अमला (कर्णधार), ए बी डी’व्हिलियर्स (उपकर्णधार), टेंबा बाव्हुमा, जे. पी. डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, डीन एल्गर, सिमॉन हार्मर, इम्रान ताहीर, मॉर्नी मॉर्केल, व्हर्नन फिलँडर, डेन पीट, कॅगिसो रबाडा, डेल स्टेन, स्टियान व्हान झिल, डेन विलास.

ल्ल एकदिवसीय : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक, जे पी डय़ुमिनी, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्नी मॉर्केल, ख्रिस मॉरिस, आरोन फंगिसो, कॅगिसो रबाडा, रिली रोसोऊ, डेल स्टेन.

ल्ल ट्वेन्टी-२० : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, हशिम अमला, फरहान बेहरादिन, क्विंटन डी कॉक, र्मचट डी लँगे, ए बी डी’व्हिलियर्स, जे पी डय़ुमिनी, इम्रान ताहीर, एडी लिली, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबाडा, डेव्हिड विसी, खाया झोंडो.