News Flash

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार

शनिवारी पुण्यात झालेल्या संघटनेच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची, तर विदर्भातून खासदार रामदास तडस यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शनिवारी पुण्यात झालेल्या संघटनेच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.
वरिष्ठ उपाध्यक्ष- दादा माझा चौगुले (कोल्हापूर), सरचिटणीस बाळासाहेब लांडगे (पुणे) व खनिजदार सुरेश पाटील (मुंबई). उपाध्यक्ष : खासदार रामदास तडस (वर्धा), साहेबराव पवार (सातारा), नागसेन देशमुख (उस्मानाबाद), काकासाहेब पवार (लातूर), संजय शेटे (मुंबई), महेश लांडगे (पुणे), सर्जेराव शिंदे (ठाणे), धनवंतसिंह मोहिते पाटील (सोलापूर) व महेश लांडगे (पुणे). विभागीय सरचिटणीस : गोरखनाथ बलकवडे (नाशिक), व्यंकट यादव (परभणी), संभाजी बरुटे (सांगली), मारुती आडकर (रायगड), दयानंद भक्त (जालना), सुनील चौधरी (धुळे), संजय तिरथकर (अमरावती) व दिलीप पवार (मुंबई).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:31 am

Web Title: sharad pawar became chairman in council of state wrestler
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 विपट आणि माने यांना नियमानुसार पुरस्कार
2 आमलाच्या फलंजादीमुळे भारतीय संघाचा विजय लांबला
3 ‘विराट’ धावसंख्या आणि ‘अजिंक्य’ रहाणे
Just Now!
X