27 February 2021

News Flash

आशियाई खेळ – बॉक्सिंगमध्ये भारताची मदार पुरुष बॉक्सर्सवर, महिलांमध्ये मेरी कोमची माघार

महिलांमध्ये सरजुबाला देवीवर भारताची मदार

शिव थापा (संग्रहीत छायाचित्र)

इंडोनेशियाच्या जकार्ता येथे १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय बॉक्सिंग संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशियाई खेळांकरता शिव थापाचं संघात पुनरागमन झालं आहे. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने आज संघाची घोषणा केली. मात्र महिलांमध्ये भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने माघार घेतल्यामुळे यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारताची मदार ही पुरुष बॉक्सर्सवर असणार आहे.

पुरुष संघ –

अमित पानघल (४९ किलो), गौरव सोळंकी (५२ किलो), मोहम्मद हसिमुद्दीन (५६ किलो), शिव थापा (६० किलो), धिरज रांगी (६४ किलो), मनोज कुमार (६९ किलो), विकास क्रिश्नन (७५ किलो)

महिला संघ –
सरजुबाला देवी (५१ किलो), सोनिया लाथेर (५७ किलो), पवित्रा (६० किलो)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 9:34 pm

Web Title: shiva thapa sarjubala devi make asian games squad after winning trials
Next Stories
1 Ind vs Ire 2nd T20 : आयर्लंडचा ७० धावांत खुर्दा, चहल-कुलदीप पुन्हा चमकले
2 भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडच्या वन-डे संघाची घोषणा, बेन स्टोक्सचं संघात पुनरागमन
3 मलेशिया ओपन बॅडमिंटन – कॅरोलिना मरीनवर मात करुन पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत दाखल
Just Now!
X