News Flash

धोनीची टिंगल करणारा शोएब मलिक तुफान ट्रोल

नेटिझन्सने बनवले भन्नाट मीम्स, उडवली शोएब मलिकची खिल्ली

ख्रिसमसचा सण नुकताच साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने त्याच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना शोएब मलिकने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत एक फोटो ट्विट केला. या फोटोत त्याने धोनीची टिंगल करण्याचा प्रयत्न केला. पण त्या फोटोवरून भारतीयांनी शोएब मलिकला भरभरून ट्रोल केले.

शोएब मलिकने ट्विट केलेला फोटो –

पाकिस्तानने २०१२ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी २० सामन्याचा फोटो दाखवला. त्या सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून विजय मिळवला. तोच फोटो त्याने ट्विट केला. त्या फोटोत मलिक धोनीला चिडवताना दिसत होता. त्या फोटोवर त्याने “मेरी ख्रिसमिस मित्रांनो आणि २५ डिसेंबरच्या शुभेच्छा” असे कॅप्शन टाकले.

दरम्यान, नेटिझन्सने शोएब मलिकला तुफान ट्रोल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 7:10 pm

Web Title: shoaib malik takes cheeky dig at indian cricket team on christmas fans hit back on twitter vjb 91
Next Stories
1 “भारतावर बहिष्कार घाला”; जावेद मियाँदाद बरळला…
2 “हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”
3 …तर हा गुन्हा नाही – रोहित शर्मा
Just Now!
X