News Flash

क्रीडा मंत्रालयातर्फे राष्ट्रीय युवा सल्लागार समिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांकरिता विविध उपक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे लवकरच राष्ट्रीय युवा सल्लागार समिती नियुक्त केली जाणार आहे.

| July 30, 2015 12:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांकरिता विविध उपक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे लवकरच राष्ट्रीय युवा सल्लागार समिती नियुक्त केली जाणार आहे.
नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आशियाई विभागातील राष्ट्रकुल देशांच्या युवा मंत्र्यांच्या परिषदेमध्ये क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘युवावर्गास भावी काळात राजकारणात संधी मिळावी व त्यांनी मोठेपणी देशहिताचे कार्य करावे यासाठी खेडोपाडी युवा संसद स्थापन केली जाणार आहे,’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 12:48 pm

Web Title: sports ministry establish youth committee
Next Stories
1 क्रिकेटपटूंवरील आजीवन बंदी उठवण्यास बीसीसीआयचा नकार
2 हेल्डर पोस्टिगा अ‍ॅटलेटिकोचा महत्त्वाचा खेळाडू
3 डेव्हिस चषकाची लढत दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला
Just Now!
X