News Flash

आज सायना, श्रीकांतसह अव्वल बॅडमिंटनपटूंचा लिलाव

प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी सोमवारी राजधानीत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतसह आणखी सुमारे ५० खेळाडूंवर बोली लागणार आहे. इंडियन बॅडमिंटन

| December 7, 2015 12:59 am

सायना नेहवाल

प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी सोमवारी राजधानीत होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांतसह आणखी सुमारे ५० खेळाडूंवर बोली लागणार आहे.
इंडियन बॅडमिंटन लीगचे (आयबीएल) प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) असे नवे नामकरण करून अवतरलेल्या या स्पध्रेत मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद अशा चार संघांची रविवारी घोषणा करण्यात आली. २०१३मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगचे पहिले पर्व झाले होते. मात्र त्यानंतर दोन वष्रे ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र प्रीमियर बॅडमिंटन लीग २ जानेवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे.

123

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:54 am

Web Title: start auction in premier badminton league
Next Stories
1 आनंद-अ‍ॅरोनियन यांच्यात बरोबरी
2 खो-खोनेच मला घडवले
3 व्हॅलेंसिआने बार्सिलोनाला रोखले
Just Now!
X