News Flash

स्टोक्स-बटलर सलामीला; सॅमसन तिसऱ्या स्थानावर?

२० षटकांच्या सामन्यात तुमचे आघाडीचे तीन फलंदाज महत्त्वाचे असतात.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी ‘आयपीएल’मध्ये बेन स्टोक्स आणि जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला, तर कर्णधार संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे.

‘‘२० षटकांच्या सामन्यात तुमचे आघाडीचे तीन फलंदाज महत्त्वाचे असतात. मला स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे अधिक सोयीचे वाटते. त्यामुळे सुरुवातीच्या काही लढतींसाठी बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांना सलामीला पाठवण्याचा आम्ही विचार करत आहोत,’’ असे सॅमसनने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:13 am

Web Title: stokes butler opener samson in third place abn 97
Next Stories
1 वेध आयपीएलचे : एका तपानंतर विजयी हल्लाबोल?
2 ‘क्रिकेट सुधार समिती’ कायम ठेवा!
3 उत्तर कोरियाची ऑलिम्पिकमधून माघार
Just Now!
X