21 September 2020

News Flash

विश्वचषकाच्या २२ पंचांमध्ये भारताचे फक्त सुंदरम रवी

२२ जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तीन विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा २२ जणांच्या सामनाधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आला आहे.

४८ दिवसांच्या विश्वचषकासाठी एकूण १६ पंच, सहा सामनाधिकारी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) निवड केली आहे. यात डेव्हिड बून, ब्रुस ऑक्सनफोर्ड, कुमार धर्मसेना, आलीम दर यांचा समावेश आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी पंच व सामनाधिकाऱ्यांची नेमणूक राऊंड रॉबिन टप्प्यांचे सामने संपल्यानंतर जाहीर केली जाईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 2:37 am

Web Title: sundaram ravi lone indian representative the world cup 2019
Next Stories
1 भारताचे आव्हान संपुष्टात
2 अमित आणि पूजाची सुवर्णकिमया!
3 महिला ‘आयपीएल’मधून ऑस्ट्रेलियाची माघार
Just Now!
X