01 March 2021

News Flash

IPL 2021: SRHने संघात कायम राखले तब्बल २२ खेळाडू, पाहा यादी

ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

IPL 2020 ही स्पर्धा करोना काळातही सुरळीत पार पडली. भारतात करोनाचा धोका लक्षात घेता दुबईत स्पर्धेचे आयोजन झाले. या स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाने धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. वॉर्नर आणि कंपनीने स्पर्धेत प्ले-ऑफ्समध्ये स्थान मिळवण्याची किमया साधली. दुसऱ्या पात्रता फेरीत त्यांना दिल्लीकडून हार पत्करावी लागली, पण त्यांनी जोरदार झुंज दिली. आता IPL 2021साठी हा संघ कंबर कसत असतानाच संघातील तब्बल २२ खेळाडूंना व्यवस्थापनाने कायम राखले आहे. तर ५ खेळाडूंना करारमुक्त केले आहे. पाहूया ही यादी…

कायम राखलेले खेळाडू-

डेव्हिड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर , वृद्धिमान साहा, विराट सिंग, प्रियम गर्ग, मिचेल मार्श, जेसन होल्डर, अब्दुल समद

करारमुक्त केलेले खेळाडू-

बिली स्टॅनलेक, संदीप बावनका, फॅबियन अ‍ॅलन, संजय यादव, पृथ्वीराज यार्रा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 11:54 am

Web Title: sunrisers hyderabad retained 22 players including warner saha bairstow rashid khan but released australian pacer stanlake see full list vjb 91
Next Stories
1 IND vs ENG: ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची मालिकेतून माघार
2 भारतीय संघाचा सार्थ अभिमान -नरेंद्र ठाकूर
3 आयपीएलच्या बाजारात ऑस्ट्रेलियाची घसरण!
Just Now!
X