News Flash

हजारे करंडक स्पध्रेसाठी मुंबईचे नेतृत्व यादवकडे

विजय हजारे करंडक अखिल भारतीय बाद फेरीच्या एकदिवसीय स्पध्रेसाठी पश्चिम विभागातील विजेत्या मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

| November 16, 2014 07:24 am

विजय हजारे करंडक अखिल भारतीय बाद फेरीच्या एकदिवसीय स्पध्रेसाठी पश्चिम विभागातील विजेत्या मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. राजकोट, बडोदा आणि अहमदाबाद येथे १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हे सामने होणार आहेत.
संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), वासिम जाफर, अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, श्रेयस अय्यर, इक्बाल अब्दुल्ला, सर्फराझ खान, शार्दुल ठाकूर, विल्किन मोटा, सुफियान शेख, सौरभ नेत्रावळकर, सिद्धेश लाड, अखिल हेरवाडकर, विशाल दाभोळकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 7:24 am

Web Title: suryakumar yadav to lead mumbai in vijay hazare knock out
Next Stories
1 यहाँ के हम सिकंदर!
2 अजून बरेच काही मिळवायचे आहे!
3 रोहितचे दुसरे द्विशतक अद्भुतच – सचिन
Just Now!
X