05 July 2020

News Flash

Asian Games 2018 : स्वप्नाला शासकीय नोकरी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

हेप्टॅथलॉनमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनला १० लाख रुपयांच्या बक्षिसासह शासकीय नोकरी देण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. बंगालचे पर्यटनमंत्री गौतम देव यांनी स्वप्नाच्या जलपायगुडी येथील घराला भेट देऊन मुख्यमंत्र्यांसमवेत कुटुंबीयांचा संवाद साधून दिला. स्वप्ना परतल्यानंतर तिचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2018 2:38 am

Web Title: swapna barman asian games 2018
Next Stories
1 Asian Games 2018 : …म्हणून मला विजय मिळवता आला नाही – दीपिका पल्लीकल
2 Asian Games 2018 : भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी, रिलेमध्ये मिळवले सुवर्णपदक
3 Asian Games 2018 : १५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक
Just Now!
X