24 October 2020

News Flash

World Cup 2019: भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यासंदर्भातील हे ३२ भन्नाट मिम्स पाहिलेत का?

ऑस्ट्रेलियन संघाला ट्रोल करणारे अनेक मिम्स व्हायरल झालेत

मिम्स व्हायरल

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भरताने ३५२ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियन संघाला हे आव्हान पेलवले नाही आणि भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. अनेक अर्थांनी हा विजय ऐतिहासिक ठरला. रविवारी ओव्हल मैदानात झालेल्या या सामन्याचा आनंदन नेटकऱ्यांनी मिम्सच्या माध्यमातून लुटला. सामना सुरु झाल्यापासून ते अगदी सोमावारी सकळापर्यंत अनेक मिम्स नेटकऱ्यांनी पोस्ट करत कोहली अॅण्ड टीमला पाठिंबा दर्शवण्याबरोबरच विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. पाहूयात असेच काही भन्नाट व्हायरल मिम्स…

१)
मागच्या वेळेस काय म्हणाला होता?

२)
बेल्स पडल्याच नाहीत कारण…

३)
२००३ चा बदला घेतला

४)
मैदानात ऑस्ट्रेलियन चाहते विरुद्ध भारतीय चहाते

५)
चहाल मॅक्सवेलला पुन्हा बाद करताना

६)
धवनचा फॉर्म

७)
बेल्स कशा मिळवायचा माल्याला विचारा

८)
रोहित शर्मा सुरुवात आणि नंतर…

९)
सामना न खेळता जडेजा ठरला हिरो

१०)
जिंकल्यानंतर

११)
बुमराहची जादू…

१२)
आपल्या सलामीच्या फलंदाजांचा मोटो

१३)
आजचा समाना थोडक्यात

१४)
धवनच्या शतकानंतर त्याचे चहाते

१५)
धवन: मालिकांमध्ये विरुद्ध आयसीसीच्या स्पर्धांमध्ये

१६)
ऑस्ट्रेलिया: इतर संघांविरुद्ध आणि भारताविरुद्ध

१७)
पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघ…

१८)
शेवटचे षटक म्हणजे बुमराह

१९)
बुमराह विरुद्ध भूवी

२०)
जेव्हा बॉल लागूनही बेल्स पडत नाहीत

२१)
धावबाद झाल्यानंतर फिंच ड्रेसिंग रुममध्ये वॉर्नरची वाट पाहताना

२२)
हा सर्वोत्तम संघ होता म्हणे…

२३)
सामन्याआधी आणि सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजी

२४)
सबका बदला लेगा रे…

२५)
ओव्हल सुद्धा घरचं मैदान

२६)
भारताची फलंदाजी पाहताना ऑस्ट्रेलियन चहाते

२७)
सामना न खेळता ठरला हिरो

२८)
एक विकेट तर द्या…

२९)
कालच्या सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडू

३०)
आमच्याकडे असचं असतं

३१)
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची प्रतिक्रिया

३२)
ऑस्ट्रेलियन समर्थकांच्या शोधात

दरम्यान या विजयानंतर आता भारताचा सामना गुरुवारी, १३ जून रोजी न्यूझीलंडच्या संघाशी होणार आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांनी विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामने जिंकले असल्याने या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 11:52 am

Web Title: the best meme tweets from india win over australia world cup match scsg 91
Next Stories
1 VIDEO: भारतीय क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या ‘चोर है.. चोर है’ च्या घोषणांबद्दल माल्या म्हणतो…
2 जिंकलस भावा! प्रेक्षकांनी उडवली स्मिथची हुर्यो, कर्णधार कोहलीने मागितली माफी
3 थेट इंग्लंडमधून : सामना इंग्लंडमध्ये की भारतात?
Just Now!
X