19 September 2020

News Flash

आता ‘वेळ’ही विराटचीच! तुम्ही पाहिलंत का ‘विराट कोहली स्पेशल एडिशन’ घड्याळ?

कोहलीच्या पसंतीच्या ८ खेळाडूंना हे खास घड्याळ भेट देण्यात आलं.

स्विस बनावटीच्या घड्याळ्यांमध्ये दर्जात्मक सातत्य आणि विश्वासार्हता आपल्या राखणारी कंपनी म्हणजे ‘टिसॉ’. ‘बेरजे’च्या चिन्हातून आपली प्रतिमा दर्शविणारी नाममुद्रा आणि १८५३ सालापासून हा वारसा अखंडपणे जपलेल्या ‘टिसॉ’ने विराट कोहली याच्याशी असलेले ऋणानुबंध अधिक घट्ट केले आहेत. ‘टिसो क्रोनो एक्सएल क्लासिक विराट कोहली स्पेशल एडिशन’ या विशेष श्रेणीच्या मनगटी घड्याळ्यांचे गुरुवारी मुंबईत अनावरण झाले.

कोहलीच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडला.

या विशेष बनावटीची केवळ ३०१८ इतकी मर्यादित घड्याळे बनवण्यात आली आहेत. ही विशेष श्रेणी ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

घड्याळातील खास गोष्टी

स्विस बनावट

Quartz Chronograph

३१६L स्टेनलेस स्टील केस

पाण्यापासून बचाव करणारे तंत्रज्ञान

निळ्या (नेव्ही ब्लु) रंगाचा ‘विराट कोहली’ लोगो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 4:00 am

Web Title: tissot launches a tissot chrono xl classic virat kohli 2018 limited edition with international brand ambassador virat kohli
टॅग Virat Kohli
Next Stories
1 Video : ढोल-ताशाच्या गजरात विंडीजच्या संघाचे भारतात ‘वेलकम’
2 Asia Cup 2018 : पराभवामुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे गेले मॅथ्यूजचे कर्णधारपद
3 Asia Cup 2018 : ‘आशिया का किंग’ कौन? भारत-बांगलादेश आज अंतिम सामना
Just Now!
X