News Flash

भारताची आज श्रीलंकेशी सलामी

भारताचा  समावेश असलेल्या ‘अ’ श्रीलंका, जपान आणि न्यूझीलंड या संघांचाही समावेश आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

गतविजेता भारतीय संघ रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीने युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची मदार प्रामुख्याने यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, ध्रुवचंद जुरेल या फलंदाजांवर आहे, तर गोलंदाजीत सुशांत मिश्रा, अथर्व अंकोलेकर, रवी बिश्नोई यांच्यावर भारताची मदार असेल. भारताचा  समावेश असलेल्या ‘अ’ श्रीलंका, जपान आणि न्यूझीलंड या संघांचाही समावेश आहे.

*  सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 1:51 am

Web Title: under 19 world cup cricket india sri lanka match today abn 97
Next Stories
1 बापूंसारखा मौल्यवान हिरा गवसणार नाही!
2 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंगमध्ये अनन्याचे सोनेरी यश
3 भाग्यवान प्रज्ञेश मुख्य फेरीसाठी पात्र
Just Now!
X