News Flash

उसैन बोल्टने माल्टा क्लबचा प्रस्ताव नाकारला

ए-लीगमध्ये खेळण्यासाठी बोल्टने सेंट्रल कोस्ट मरिनर्स क्लबबरोबर करार केला आहे.

उसेन बोल्ट

सर्वाधिक वेगवान धावपटूचा किताब मिरवणाऱ्या उसैन बोल्टला माल्टीज चॅम्पियन्स वॅलेट्टाचा प्रस्ताव नाकारत ऑस्ट्रेलियातील ए-लीग खेळण्याच्या निर्णयावर कायम राहणार असल्याचे सांगितले.

ए-लीगमध्ये खेळण्यासाठी बोल्टने सेंट्रल कोस्ट मरिनर्स क्लबबरोबर करार केला आहे. बोल्ट पूर्णपणे त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करत असल्याने त्याला माल्टाच्या प्रस्तावात कोणताच रस नाही. अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव येत असतात, असे  बोल्टचा समन्वयक  रिकी सिम्स याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 2:01 am

Web Title: usain bolt rejects malta club proposal
Next Stories
1 पवनच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली अंतिम फेरीत
2 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक घोटाळेबाज सट्टेबाज भारतात – आयसीसी
3 ‘चितपट’चा डाव रंगणार!
Just Now!
X