News Flash

विजय झोलचे नाबाद शतक

कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाविरुद्धच्या

| July 24, 2013 05:12 am

कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा संघाने श्रीलंकेच्या युवा संघाविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत २ बाद ३३३ अशी शानदार सुरुवात केली. विजय झोलने नाबाद १२९ धावा करताना सॅमसन (नाबाद ७४) याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी १६९ धावांची अखंडित भागीदारी रचली. त्याआधी  खजुरिया (५२) व हेरवाडकर (७१) यांनी सलामीसाठी ७९ धावांची दमदार भागीदारी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 5:12 am

Web Title: vijay zols ton takes india u 19 to 3332 on day 1 vs sri lanka colts
टॅग : Vijay Zol
Next Stories
1 हरारेत.. ‘जिंकलो रे’! : पहिल्या लढतीत भारताचा झिम्बाब्वेवर सहा विकेट राखून विजय
2 अ‍ॅशेस मालिका: डगमगलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का!
3 ‘एमसीए’ने निवडणुकीचे नियम बदलल्याने रत्नाकर शेट्टी ‘डिबार’
Just Now!
X