News Flash

लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात

या मोसमात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर सिटीविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला.

| April 14, 2014 04:14 am

या मोसमात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर सिटीविरुद्ध ३-२ असा विजय मिळवला. उर्वरित चारही लढतीत विजय मिळवल्यास लिव्हरपूलचा संघ जेतेपदावर कब्जा करू शकतो. पहिल्या सत्रात दोन गोलसह दमदार आघाडी घेणाऱ्या लिव्हरपूलला मँचेस्टर सिटीने टक्कर देत बरोबरी केली. मात्र ८७व्या मिनिटाला फिलीपे कौटिन्होने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर लिव्हरपूलने निसटता विजय नोंदवला. या विजयासह लिव्हरपूलने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 4:14 am

Web Title: vincent kompanys huge mistake dooms manchester city
टॅग : Manchester City
Next Stories
1 सचिन, सौरव फुटबॉलच्या मैदानात
2 तेंडुलकर, गांगुली फुटबॉल संघांचे मालक
3 कोण होतास तू…?
Just Now!
X