03 March 2021

News Flash

ICC पुरस्कारांनंतर नेटकरी म्हणतात, ‘कभी कभी लगता है विराटही भगवान हैं’

कोहलीच किंग असल्याचं पुन्हा सिद्ध झालं

विराटवरील मिम्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१८ सालच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे ३ पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विराटच्या या विराट यशानंतर ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी वेगवेगळे मिम्स पोस्ट करुन त्याचे अभिनंदन केले आहेत. ट्विटवर तर अव्वल दहा पैकी सहा हॅशटॅग हे या पुरस्कारांशी संदर्भातील आहेत. पाहूयात अशाच काही भन्नाट शुभेच्छा…

विराट त्याचे पुरस्कार घेऊन जाताना

सर्व पुरस्कार साफ करताना

कभी कभी लगता है

ते म्हणाले होते की विराट उद्धट खेळाडू आहे

कोहलीच किंग

दोघांच्याही जर्सीचा क्रमांक १८ च

पहिल्यांदाच

किंग

त्याला खेळताना पाहतोय हे भाग्य

दरम्यान

रोहितची रिअॅक्शन

जगात एकच राजा आहे

त्यांची रिअॅक्शन

विराटचा राग करणाऱ्यांची स्थिती

काहीच द्यायचं नाही त्यांना

विराटचा राग करणाऱ्यांसाठी

ही सुद्धा रिअॅक्शन

कोहली विरोधकांची सध्याची स्थिती

क्यो हिला डाला ना

विराट कामगिरी पाहून बाकी खेळाडूंची प्रतिक्रिया

आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाचंही कर्णधारपद विराट कोहलीलाच देण्यात आले आहे. २०१८ चा हंगाम खरोखरच विराटसाठी चांगला ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 1:50 pm

Web Title: virat kohli dominates icc awards twitter goes crazy while congratulating king kohli
Next Stories
1 सामना हरल्याची शिक्षा, प्रशिक्षकाकडून सर्व खेळाडूंचं मुंडन
2 ‘त्या’ सामन्यानंतर इशांत १५ दिवस रडत होता
3 हार्दिक पांड्या-लोकेश राहुलच्या वक्तव्यांवर राहुल द्रविड म्हणतो….
Just Now!
X