15 August 2020

News Flash

Video : जेव्हा इंदूरच्या रस्त्यांवर विराट कोहली ‘गली क्रिकेट’मध्ये रमतो

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे. टी-२० मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराटने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी विराट इंदूरच्या रस्त्यांवर स्थानिक मुलांसोबत ‘गली क्रिकेट’ खेळताना दिसला. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

@virat.kohli Spotted playing gully cricket with kids at Shreeji Valley Bicholi Today. VC : @champ._.kohli . . . . . . #virat #viratlovers #viratkohlifans #viratkohlifc #viratkohlilovers #viratkohlifanpage #viratians #viratian #viratkohliworldwide #viratkohliclub #viratianforever #viratianforlife #viratiansforever #viratkohli #captainkohli #kingkohli #indiancricketteam #bollywoodstars #gullycricket

A post shared by

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 8:46 am

Web Title: virat kohli enjoys gully cricket with kids in indore watch video psd 91
Next Stories
1 गुलाबी चेंडूला फटकावण्याची घाई करू नये!
2 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा विजयी चौकार!
3 अन्यथा ऑलिम्पिकमध्ये भारताचे मर्यादित आव्हान!
Just Now!
X