News Flash

फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवरून हरभजनच्या ट्विटला कोहलीचे प्रत्युत्तर

फिरकीला पोषक खेळपट्टी असली तरी गोलंदाजाला अचूक टप्प्यात गोलंदाजी करणे भाग

भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली.

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंवडविरुद्ध ३२१ धावांनी विजय प्राप्त केल्यानंतर फिरकीला पोषक खेळपट्टीवरून ट्विट करणाऱया भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्या ट्विटला कसोटी कर्णधार विराट कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश देऊन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान देखील प्राप्त केले. इंदूर कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते विराट कोहलीला आयसीसीची मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. कोहलीने यावेळी भारतीय संघाच्या विजयावर आपले मत व्यक्त केले. याशिवाय, फिरकीला पोषक असणाऱया खेळपट्ट्यांवरून हरभजनने केलेल्या ट्विटवरही उत्तर दिले.

Next Stories
1 वीरेंद्र सेहवागची पुन्हा एकदा ट्वीटरवर बॅटिंग, मालिकावीर अश्विनवर मजेशीर ट्विट्स
2 VIDEO: ‘ड्रेसिंग रुम’मध्ये भारतीय संघाने असे केले विजयाचे सेलिब्रेशन
3 आम्ही जगज्जेते झालो तरी मायदेशी कौतुक होणार नाही!
Just Now!
X