News Flash

प्रशिक्षक निवडीत कोहलीचा सहभाग हवा -डीन जोन्स

विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कालावधी संपत असून त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल.

| January 15, 2015 03:38 am

विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कालावधी संपत असून त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल. या प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये कोहलीचाही सहभाग असावा, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी व्यक्त केले आहे.‘‘सध्याच्या घडीला कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. भविष्यामध्ये कोहलीकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचेही कर्णधारपद येऊ शकते. त्यामुळे जेव्हा आता नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, तेव्हा त्यामध्ये कोहलीचा सहभाग असायला हवा, असे जोन्स म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:38 am

Web Title: virat kohli must have say in new coach selection dean jones
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाचा खेळाडू
2 ऑलिम्पिकच्या वर्षभर आधी जितू रायचा रिओमध्ये सराव
3 रोनाल्डोच सर्वोत्तम
Just Now!
X