15 January 2021

News Flash

Childrens Day : क्रीडापटू रंगले चिल्लर पार्टीसोबत

सोशल मीडियावर शेअर केले व्हिडीओ

विराट कोहली लहान मुलांसोबत

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनानिमीत्त देशभरात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. 1964 साली पं. नेहरुंचं निधन झाल्यानंतर देशभरात बालदिन साजरा करण्याची पद्धत सुरु झाली. आजच्या दिवशी भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या नावाजलेल्या खेळाडूंनी लहान मुलांसोबत वेळ घालवत लहानपणीच्या आठवणी गाजवल्या. सोशल मीडियावर या सर्व क्रीडापटूंनी आपल्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2018 4:33 pm

Web Title: virat kohli spends time with kids on childrens day
टॅग Childrens Day
Next Stories
1 आम्ही दोघेही कल्याणचे; गिरीशला बाद करणं मला जमतं ! तेलगू टायटन्सच्या निलेश साळुंखेचा आत्मविश्वास
2 Hong Kong Open Badminton : सिंधूचा विजयी चौकार; दुसऱ्या फेरीत प्रवेश
3 मैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष देतो – सिद्धार्थ देसाई
Just Now!
X