29 October 2020

News Flash

आनंदला बरोबरीत समाधान

उत्कंठापूर्ण लढतीत नेदरलँड्सच्या अनिष गिरीने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले.

| March 28, 2016 04:29 am

उत्कंठापूर्ण लढतीत नेदरलँड्सच्या अनिष गिरीने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे आनंदचे जागतिक आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान घेण्याच्या आशा दुरावल्या आहेत. या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी आनंदला शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळविणे अनिवार्य होते. या बरोबरीनंतर तेराव्या फेरीअखेर आनंदचे सात गुण झाले आहेत. शेवटच्या फेरीत आनंदसमोर पीटर स्विडलरचे आव्हान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 4:29 am

Web Title: viswanathan anand 3
टॅग Viswanathan Anand
Next Stories
1 घरच्या वातावरणातील सुवर्णपदक महत्त्वाचे – नेहा खरे
2 आनंदला विजय अनिवार्य
3 नाकामुराकडून आनंद पराभूत
Just Now!
X