04 March 2021

News Flash

Video : बॉडीगार्डच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला विराट, दिलं खास गिफ्ट

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती घेतलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलं आहे. पहिल्या सामन्यात विराटला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. काही दिवसांपूर्वी विराट आपला बॉडीगार्ड फैजल खानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

 

View this post on Instagram

 

Sweet #viratkohli celebrates his security personnel #faizalkhan birthday while on work

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

विराटने मोठ्या उत्साहात फैजलच्या वाढदिवसाचा केक कापण्यामध्ये सहभाग नोंदवला. यानंतर त्याने फैजलला एक खास गिफ्टही दिलं. विराटकडून मिळालेलं गिफ्ट पाहिल्यानंतर फैजलही चांगलाच आनंदात दिसत होता. बुधवारी भारत बंगळुरुच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 5:59 pm

Web Title: watch in a wonderful gesture virat kohli celebrates birthday of his security personnel
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 Surgical Strike 2 : भारतीय क्रीडापटूंनी केला भारतीय वायुसेनेला सलाम!
2 IND vs AUS : फलंदाजीत सुधारणा गरजेची – कृणाल पांड्या
3 Surgical Strike 2 : ‘चांगले वागतो म्हणून कमकुवत समजू नका!’; सचिनचा पाकला इशारा
Just Now!
X