News Flash

पश्चिम भारत  पॉवरलिफ्टिंग स्पर्धा : महाराष्ट्राला घवघवीत यश

पुरुष व महिला गटात सांघिक उपविजेतेपद महाराष्ट्राच्या संघाला मिळाले आहे.

धमेंद्र यादव आणि अक्षया शेंडगे सामर्थ्यवान खेळाडू

पश्चिम भारत पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह एकूण आठ पदकांची कमाई केली. याचप्रमाणे धर्मेद्र यादव ‘सामर्थ्यवान पुरुष’ आणि अक्षया शेंडगे ‘सामर्थ्यवान महिला’ खेळाडू ठरली. पुरुष व महिला गटात सांघिक उपविजेतेपद महाराष्ट्राच्या संघाला मिळाले आहे.

पदक विजेते खेळाडू

 पुरुष – ५९ किलो वजनी गट : धमेंद्र यादव – सुवर्ण, ६६ किलो : निलेश भोईर – कांस्य, ८३ किलो : जितेंद्र यादव – कांस्य, ९३ किलो : रोहित डीमले – कांस्य, १०५ किलो : अजिंक्य पडवणकर – सुवर्ण, १२० किलो : अक्षय बलकवडे – सुवर्ण

 महिला – ४८ किलो : सुश्मिता देशमुख – रौप्य, ५२ किलो : रुपाली सिंग – कांस्य, ७२ किलो : अक्षया  शेंडगे -सुवर्ण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:14 am

Web Title: west india powerlifting competition akp 94
Next Stories
1 राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा : छत्तीसगड संघाला तिहेरी यश; महाराष्ट्राला दोन कांस्य
2 जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा : हम्पीला अतिजलद प्रकारात १२वे स्थान
3 भारत-द.आफ्रिका क्रिकेट मालिका : भारतीय युवा संघ अखेरच्या सामन्यात पराभूत
Just Now!
X