News Flash

विंडीज-पाकिस्तान यांच्यात आज लढत

वेस्ट इंडिजशी आम्ही आत्मविश्वासाने सामना करू, असा दावा पाकिस्तानी महिला कर्णधार साना मिरने व्यक्त केला.

| March 16, 2016 07:21 am

साना मिर. 

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येण्यास विलंब झाल्यामुळे सराव सामने आणि सराव सत्रांना पाकिस्तानी संघाला मुकावे लागले आहे. मात्र तरीही बुधवारी वेस्ट इंडिजशी आम्ही आत्मविश्वासाने सामना करू, असा दावा पाकिस्तानी महिला संघाची कर्णधार साना मिरने व्यक्त केला आहे.

वेस्ट इंडिज महिला संघाची गेल्या काही दिवसांतील कामगिरी पाहता एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानला हरवणे त्यांना जड जाणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 7:21 am

Web Title: west indies vs pakistan women t20 world 2016
Next Stories
1 विजेतेपदाचा दावेदार ठरवणे कठीण -युनूस
2 सकारात्मक संदेश देण्याचा माझा हेतू – आफ्रिदी
3 स्टम्प व्हिजन : भाषा मैत्रीची द्वेषाची
Just Now!
X