10 August 2020

News Flash

तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजची विजयी सलामी; श्रीलंकेवर सहा विकेट्सने मात

वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या तिरंगी मालिकेच सलामिच्या लढतीत यजमान वेस्ट इंडिज संघाने विजयी नोंद केली आहे. श्रीलंका संघावर वेस्ट इंडिज संघाने सहा विकेट्सने मात केली

| June 29, 2013 07:15 am

वेस्ट इंडिजमध्ये सुरू झालेल्या तिरंगी मालिकेत सलामिच्या लढतीत यजमान वेस्ट इंडिज संघाने विजयी नोंद केली आहे. श्रीलंका संघावर वेस्ट इंडिज संघाने सहा विकेट्सने मात केली आहे. सामन्यात धडाकेबाज कॅरिबियन फलंदाज ख्रिस गेलने शतकी खेळी साकारली. तर, फिरकी गोलंदाज सुनील नरेनने चार विकेट्स घेतल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका संघाला वेस्ट इंडिज संघाने २०८ धावांत रोखले. त्यानंतर ख्रिस गेलने १०० चेंडूंमध्ये १०९ धावांची खेळी केली. त्यामुळे लंकेचे २०९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिज संघाने अवघ्या ३७ षटकांमध्ये पार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2013 7:15 am

Web Title: west indies win the first match against srilanka
Next Stories
1 पेनल्टी-शूटआऊटद्वारे स्पेनची अंतिम फेरीत धडक
2 टॉमी हास, जेरेमी चार्डी तिसऱ्या फेरीत
3 शंभर नंबरी टूर..
Just Now!
X