News Flash

World Badminton Championship : किदम्बी श्रीकांतची विजयी सलामी

आयर्लंडच्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात

World Badminton Championship : किदम्बी श्रीकांतची विजयी सलामी
किदम्बी श्रीकांत (संग्रहीत छायाचित्र)

एच. एस. प्रणॉय आणि मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केल्यानंतर, किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीत श्रीकांतने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा २१-१५, २१-१६ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.

पहिल्या फेरीत श्रीकांतसमोर तुलनेने सोपं आव्हान होतं. अपेक्षेप्रमाणे नहातकडूनही श्रीकांतला फारशी टक्कर मिळाली नाही. अवघ्या ३७ मिनीटांमध्ये सामना जिंकत श्रीकांतने पुढच्या फेरीत धडक मारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 9:38 am

Web Title: world badminton championship 2018 kidambi srikanth wins 21 15 21 16
Next Stories
1 ५ ऑक्टोबरपासून रंगणार प्रो-कबड्डीचा थरार
2 इंग्लंड @१०००
3 स्मिथला मागे टाकण्याची कोहलीला सुवर्णसंधी
Just Now!
X