06 August 2020

News Flash

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : एका दिवशी चार साखळी सामने

सामने अतिरिक्त वेळेत गेल्यास, कतारमध्ये मध्यरात्रीनंतरही खेळवण्यात येतील.

संग्रहित छायाचित्र

 

२०२२मध्ये कतार येथे होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून साखळी गटात एका दिवशी चार सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतरचे सामने अतिरिक्त वेळेत गेल्यास, कतारमध्ये मध्यरात्रीनंतरही खेळवण्यात येतील.

नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या साखळीतील सामने दुपारी १ आणि ४ वाजता तसेच संध्याकाळी ७ आणि रात्री १० वाजता खेळवण्यात येतील. उद्घाटनाचा सामना अल बायत स्टेडियममध्ये २१ नोव्हेंबरला आहे. अंतिम लढत १८ डिसेंबरला लुसैल स्टेडियमवर होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:11 am

Web Title: world cup football tournament four chain matches in one day abn 97
Next Stories
1 ‘विराटसेना’ भारतात नव्हे, ‘या’ देशात करणार सराव
2 चहलने पोस्ट केला जुना फोटो; रोहितच्या पत्नीने दिला ‘हा’ रिप्लाय
3 एबी डीव्हिलियर्सची झाली करोना चाचणी
Just Now!
X