News Flash

Women’s World Boxing Championship : ‘सुपरमॉम’ मेरी कोम उपांत्य फेरीत दाखल

मेरी कोमकडून सुवर्णपदकाची आशा

भारताची आघाडीची महिली बॉक्सर मेरी कोमने जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. या कामगिरीसह मेरी कोमचं जागतिक अजिंक्यद स्पर्धेतलं आठवं पदक निश्चीत झालं आहे. मेरी कोमने रशियाच्या Ulan-Ude भागात सुरु असलेल्या स्पर्धेत वेलेन्सिया व्हिक्टोरियावर ५-० ने मात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमच्या नावावर सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जमा आहे. या कामगिरीसह मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 11:12 am

Web Title: world womens boxing championship mary kom enters semi final psd 91
टॅग : Mary Kom
Next Stories
1 बुटांची एक जोडी आणि टी-शर्ट ! जेव्हा जसप्रीत बुमराह भावूक होतो…
2 Ind vs SA : गहुंजे मैदानावर कर्णधार विराट कोहलीचं अनोखं अर्धशतक
3 कसोटीत रोहित सेहवागपेक्षाही घातक ठरु शकतो – हरभजन सिंह
Just Now!
X