रेल्वेचा अष्टपैलू योगेश मोरे याने राष्ट्रीय स्तरावरील पुरुष गटाचा सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार मिळविला. महिलांमध्ये महाराष्ट्राची कर्णधार प्रियंका येळे हिने राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचा मान मिळविला.  प्रियंका येळे हिला यापूर्वी १४ वर्षांखालील गटाचा इला पुरस्कार व १८ वर्षांखालील गटाचा जानकी पुरस्कार मिळाला आहे. महिलांमध्ये सवरेत्कृष्ट आक्रमक खेळाडूचे पारितोषिक शिल्पा जाधव (महाराष्ट्र) तर संरक्षक म्हणून आर.राधिका (केरळ) यांना देण्यात आले. पुरुषांमध्ये सवरेत्कृष्ट आक्रमक व संरक्षक म्हणून पी.अनंतकुमार (रेल्वे) व नरेश सावंत (महाराष्ट्र) यांची निवड झाली.     

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!