16 September 2019

News Flash

भारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात

देशभरात दिवाळीचा उत्साह

एकीकडे संपूर्ण देशभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरु आहे. अशावेळी आपलं क्रीडाजगत यामध्ये कसं मागे राहिलं. आज लक्ष्मीपुजनाच्या दिवशी भारतासह अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी ट्विटरवरुन भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला. यानंतर ३ टी-२० सामन्यांची मालिकाही भारताने १-१ अशी बरोबरीत सोडवली. अखेरच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली. आता विराट कोहलीचा भारतीय संघ केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाशी वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत दोन हात करणार आहे.

भारतासह परदेशी क्रिकेटपटूंनी आपल्या भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या कशा शुभेच्छा दिल्या आहेत हे पाहूयात –

First Published on October 19, 2017 4:11 pm

Web Title: your favorite cricketers from all over the world wish you happy diwali
टॅग Diwali