डिसेंबर महिन्यात मुंबईत होणाऱ्या मि. वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात महाराष्ट्राच्या अकरा खेळाडूंची निवड झाली आहे. एकूण २८ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
पुरुष मास्टर्स- ८० किलो : दिनेशचंद्र सिंग, दीपांकर सैकिया, बालाफरांग खारशिंग. ८० किलोपेक्षा अधिक : विराज सरमळकर, आसिफ उपाध्याय. ५० ते ६० वर्ष- पीटर जोसेफ. ६० वर्षांपेक्षा अधिक- येंद्रेमबन नांदो लुवांग, आर.के. सक्सेना. पुरुष कनिष्ठ ७० किलोखालील : राहुल डोईफोडे, शौग्रकम बंगचा सिंग. ७० किलोपेक्षा अधिक : नागेश सुतार.
महिला : सिबलिका साह, सरिता थिंगबैजम, रबितादेवी, ममतादेवी. पुरुष गट- ५५ किलो : अरुण दास, अमित मेहरा, ६० किलो : अनुप दास, स्वप्नील नरवडकर, नितीन म्हात्रे, इंद्रनील मैती. ६५ किलो : रोमी सिंग, शिवकुमार, जयकुमार, राजू खान, पंकज प्रतिहारी. ७० किलो : बी.महेश्वरन, रॉबी मैतेयी, नीरजकुमार, अनिल गोछीकर, सुशीलकुमार. ७५ किलो : यतिंदर सिंग, बॉबी सिंग, सागर कातुर्डे, पी. तमिलानबन, विनीत मारवाह. ८० किलो : विपीन पीटर, विजय बहादूर, सुनीत जाधव, पंकज अंगराय, आशिष साखरकर.
८५ किलो : संग्राम चौगुले, जगतकुमार, मोहम्मद अश्रफ, राहुल बिस्त, सागर जाधव. ९० किलो : सागर माळी, रामनिवास, किरण पाटील, जगदीश लाड. १०० किलोपर्यंत : विक्रम, जावेद खान, प्रवीणकुमार, एस.प्रतिहारी. १०० किलोपेक्षा अधिक : एस.पी. हरिप्रसाद, दीपक त्रिपाठी, गणेश उरणकर, प्रेमचंदन.