Against running out a batsman on a non strike captain Jos Buttler ysh 95 | Loksatta

‘नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाला धावबाद करण्याच्या विरोधात’  

गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्राईकवरील (गोलंदाजाच्या बाजूकडील)  फलंदाजाने क्रीज सोडले, तरी त्याला धावबाद करण्याला आपण समर्थन करत नाही, अशी भूमिका इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरने घेतली आहे.

‘नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाला धावबाद करण्याच्या विरोधात’  
जोस बटलर

लंडन : गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्राईकवरील (गोलंदाजाच्या बाजूकडील)  फलंदाजाने क्रीज सोडले, तरी त्याला धावबाद करण्याला आपण समर्थन करत नाही, अशी भूमिका इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरने घेतली आहे. ‘‘माझ्या संघातील गोलंदाजाने नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाला धावबाद केल्यास मी त्या फलंदाजाला परत बोलवेन. एखाद्या फलंदाजाने अशाप्रकारे बाद होणे कोणालाही आवडणार नाही. क्रिकेटरसिकांना फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील संघर्ष पाहायचा असतो,’’ असे बटलर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ट्वेन्टी-२० विश्वचषकाला बुमरा मुकणार?; पाठीच्या दुखापतीमुळे जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहण्याची शक्यता

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
FIFA World Cup 2022: ब्राझीलला हरवून कॅमेरूनने रचला इतिहास, तर स्वित्झर्लंड प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
Sunil Gavaskar: १३ हजार धावा करताना केवळ या दोन गोष्ठी ठेवल्या लक्षात सुनील गावसकरांनी त्यामागील सांगितले रहस्य
IND vs NZ 3rd ODI: “सूर्यकुमार चेज मास्टर बनू शकत नाही कारण…”, खराब प्रदर्शनानंतर चाहते भडकले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल