scorecardresearch

Premium

World Cup 2023: विश्वचषकासाठी सर्व १० संघ जाहीर; पाहा कोणत्या संघात कोणाला मिळाली संधी?

ICC ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या १३व्या आवृत्तीला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ICC ODI World Cup 2023 Updates
विश्वचषकासाठी सहभागी झालेले सर्व १० संघ (फोटो- आयसीसी ट्विटर)

All 10 teams announced for the World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना आपल्या संघात बदल करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर होती. त्यानुसार गुरुवारी दोन संघांनी त्यांच्या संघात प्रत्येकी एक बदल केला. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांचा समावेश आहे. आता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १० देशांचे संघ निश्चित झाले आणि भारतात दाखल झाले आहेत.

जाणून घेऊया १० संघांमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे –

१. अफगाणिस्तान

हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

२. ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

३. बांगलादेश

शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजी हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन, मुशफिकर रहिम. हसन महमूद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.

हेही वाचा – World Cup 2023: रोहित शर्मा विश्वचषकात शतक झळकावताच रचणार इतिहास, मोडणार सचिन तेंडुलकरचा ‘हा’ मोठा विक्रम

४. इंग्लंड (गतविजेता)

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

५. भारत

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

६. नेदरलँड

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाइन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शारिझ अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट.

हेही वाचा – World Cup 2023 सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्यातून झाला बाहेर

७. न्यूझीलंड –

केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

८. पाकिस्तान

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

९. दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर डुसेन, लिझाद विल्यम्स.

हेही वाचा – VIDEO: ‘भारतातील ‘या’ दोन शहरात पाकिस्तान संघाला मिळणार जास्त पाठिंबा’; माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदचं मोठं वक्तव्य

१०. श्रीलंका

दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रम, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, महिश तिक्षिना, दुनिथ वेल्लालगे, कसून रजिथा, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All 10 teams announced for the world cup 2023 india and australia made one change each see the complete list vbm

First published on: 29-09-2023 at 16:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×