Premium

Asian Games 2023 : भव्यदिव्य उद्घाटन..

चीन, आशिया आणि नव्या युगातील जगाचे एकत्रिकरण, तसेच आशियाई लोकांची एकता, प्रेम, मैत्री याचे या सोहळय़ातून यथार्थ दर्शन घडविण्यात आले.

asian games 2023 grand opening ceremony
जॅकेट आणि खाकी कुर्ता अशा पेहरावात भारताचे पुरुष, तर खाकी रंगाची साडी परिधान करून महिला खेळाडू संचलनात सहभागी झाल्या होत्या. हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉिक्सगपटू लवलिना बोरगोहेन यांनी संयुक्तपणे ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली. भारताचे १०० खेळाडू संचलनात सहभागी झाले होते

हांगझू : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला भव्य आणि नेत्रदिपक सोहळय़ाने शनिवारी दिमाखदार सुरुवात झाली. हा सोहळा म्हणजे चीनचा सांस्कृतिक इतिहास आणि खंडाच्या एकात्मतेचा मेळ घालणारा असाच होता. आशियातील नव्या पर्वाची सूत्रे (टाईड्स सर्जिग इन आशिया) घेऊन उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. चीन, आशिया आणि नव्या युगातील जगाचे एकत्रिकरण, तसेच आशियाई लोकांची एकता, प्रेम, मैत्री याचे या सोहळय़ातून यथार्थ दर्शन घडविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुरुष हॉकी संघाची उझबेकिस्तानशी आज सलामी

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2023 grand opening ceremony when where and how to watch zws

First published on: 24-09-2023 at 05:40 IST
Next Story
पुरुष हॉकी संघाची उझबेकिस्तानशी आज सलामी