महिला हॉकी संघापुढे ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान

भारतीय महिला हॉकी संघाने ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टोक्यो : भारतीय महिला हॉकी संघाने ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. परंतु सोमवारी बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे असेल. भारतीय संघाने आर्यलड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांविरुद्ध मिळवलेल्या विजयांच्या बळावर सहा गुणांची कमाई केली आणि अ-गटात चौथे स्थान मिळवले. अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरत अल्याने भारताला बाद फेरी गाठता आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Australia strong challenge to indian women hockey team ssh

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या