भारतीय क्रिकेट बोर्ड २७ मे रोजी अहमदाबाद येथे होणार्‍या त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत (एसजीएम) लैंगिक छळ प्रतिबंधक (PoSH) या नवीन धोरणाला मंजुरी देईल. यासोबतच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी एक कार्यगटही तयार करण्यात येणार आहे. यासोबतच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी एक कार्यगटही तयार करण्यात येणार आहे.

या तयार केलेल्या कार्यगटात एसजीएमच्या पाच कलमी कार्यक्रम तयार करून तो संमत करण्यात आला. या पाच कलमी अजेंड्यामध्ये पायाभूत सुविधा विकास आणि अनुदान उपसमितीची स्थापना, राज्य संघांमध्ये फिजिओथेरपिस्ट आणि प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, आयसीसी विश्वचषक २०२३ साठी कार्यगटाची स्थापना, महिला प्रीमियर लीग समितीची स्थापना आणि लैंगिक छळ प्रतिबंध यांचा समावेश आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

हेही वाचा: IPL2023: “उमरान मलिकचे SRH व्यवस्थापनाशी…”, वीरेंद्र सेहवागने एडन मार्करमवरच्या निर्णयावर केली सडकून टीका

बीसीसीआयचे माजी सीईओ राहुल जोहरी यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपानंतर बीसीसीआयने चार सदस्यीय अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली होती परंतु सुधारित धोरणामुळे नवीन समितीमध्ये आणखी सदस्यांची भर पडेल. वर्ल्ड कप वर्किंग ग्रुपमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यवाहक सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकारी असतील.

वर्ल्ड कप वर्किंग ग्रुपमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यवाहक सीईओ आणि इतर वरिष्ठ अधिकारी असतील. विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या सर्व स्टेडियमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मंडळाने निधीची तरतूद केली आहे. महिला प्रीमियर लीग समितीला हे सुनिश्चित करावे लागेल की स्पर्धेसाठी विंडो त्वरीत निश्चित होईल. फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी ऑस्ट्रेलियन महिला संघ फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे, त्यामुळे महिला प्रीमियर लीग त्यानंतरच होऊ शकते. पुरूष विश्वचषक स्पर्धा दिवाळीत होणार आहे.

हेही वाचा: IPL 2023: “मला विराटच्या शतकाची भीती ही…”, वेस्ट इंडीजच्या प्रशिक्षकाने किंग कोहलीच्या खेळीवर केले मोठे विधान

विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या सर्व स्टेडियमच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मंडळाने निधीची तरतूद केली आहे. महिला प्रीमियर लीग समितीला हे सुनिश्चित करावे लागेल की स्पर्धेसाठी विंडो त्वरीत निश्चित होईल. फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘यावर्षी ऑस्ट्रेलियन पुरुष संघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे, त्यामुळे त्यानंतरच आशिया चषक २०२३ संदर्भात देखील निर्णय घेतला जाऊ शकतो.