Premium

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली.

sp ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डो

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून डॉर्टमंड आणि मॅंचेस्टर युनायटेड यांच्यापैकी कुणीच अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘रोनाल्डो खेळाडू म्हणून मला आवडतो. रोनाल्डोला डॉर्टमंडकडून खेळताना पाहायलाही मला आवडेल. पण त्याला करारबद्ध करण्याच्या दिशेने आम्ही अजून योग्य पाऊल टाकलेले नाही,’’ असे बोरुसिया डॉर्टमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हन्स जोशिम वॅटझके यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cristiano ronaldo dortmund football player world of football ysh

First published on: 20-08-2022 at 00:02 IST
Next Story
भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती