नवी दिल्ली: युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांच्या दिमाखदार विजयांमुळे भारताने शुक्रवारी डेन्मार्कविरुद्धच्या जागतिक ‘प्ले-ऑफ’ लढतीत २-० अशी आघाडी घेतली आहे.दिल्ली जिमखाना क्लब कोर्टवर चालू असलेल्या या लढतीत जागतिक क्रमवारीत १७०व्या क्रमांकावरील रामकुमारने क्रमवारीत ८२४व्या क्रमांकावरील ख्रिस्टियन सिग्सगार्डचा ६-३, ६-२ असा पराभव केला. हा सामना ५९ मिनिटे चालला. मग २०१७नंतर प्रथमच डेव्हिस स्पर्धेत खेळणाऱ्या युकीने भारताची आघाडी द्विगुणित करताना दुसऱ्या एकेरीत मिकाएल टॉर्पेगार्डचा ६-४, ६-४ असा पाडाव केला.

IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार