scorecardresearch

Premium

भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

मॉर्गनकडे इंग्लंडचं नेतृत्व

ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

आगामी भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात मार्क वुडला विश्रांती देण्यात आली असून जेक बॉलला संघात जागा देण्यात आलेली आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत फारशी चमकदार कामगिरी न करु शकलेल्या सॅम बिलींग्जलाही टी-२० संघात जागा मिळालेली नाहीये.

ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध मालिकेसाठी असा असेल इंग्लंडचा संघ –

इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्ट्रो, जेक बॉल, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, अॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदील रशिद, जो रुट, जेसन रॉय, डेव्हिड विली

भारताचा टी-२० संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, सिद्धार्थ कौल, उमेश यादव</p>

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: England announce t20 side to face india australia

First published on: 19-06-2018 at 17:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×