scorecardresearch

Premium

FIFA World Cup 2018: मोरक्कोविरूद्धचा सामना ड्रॉ, स्पेनचा बादफेरीत प्रवेश

या सामन्यात जर मोरक्कोने स्पेनचा दणदणीत पराभव केला असता तर स्पेनला बाद फेरीत पोहोचणे कठीण गेले असते. 

(Source: Reuters) REUTERS/Fabrizio Bensch
(Source: Reuters) REUTERS/Fabrizio Bensch

फिफा विश्वचषकातील ‘ब’ गटातील मोरक्को आणि स्पेन यांच्यातील अखेरचा सामना २-२ असा बरोबरीत राहिला. मोरक्कोकडून खालीद बोतेब आणि युसूफ यांनी तर स्पेनकडून इस्कोने गोल केला. सोमवारी झालेल्या या सामन्यात बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत पोहोचला आहे. स्पेन या गटात प्रथम स्थानी राहिला. तर मोरक्कोचा संघ याआधीच बाद फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात जर मोरक्कोने स्पेनचा दणदणीत पराभव केला असता तर स्पेनला बाद फेरीत पोहोचणे कठीण गेले असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fifa world cup 2018 spain held to 2 2 draw by morocco at the end of dramatic night of football

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×