scorecardresearch

Premium

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन जखमी

मुलाशी खेळत असताना झाला अपघात

Matthew Hayden
मॅथ्यू हेडन (संग्रहीत छायाचित्र)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन एका छोट्या अपघातात जखमी झालेला आहे. आपल्या मित्रांसोबत एका छोट्याश्या बेटावर फिरण्यासाठी गेलेला असताना, आपला मुलाग जोश हेडनशी खेळत असताना हेडनचा तोल गेला आणि तो डोक्यावर पडला. या अपघातात त्याला छोटीशी दुखापत झाली आहे, मात्र सोशल मीडियावरुन आपली तब्येत व्यवस्थित असल्याचं हेडनने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. वैद्यकीय तपासणीत हेडनला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं आहे, मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो यामधून लवकर बरा होईल असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former australian cricketer mathew hayden suffers a head injury

First published on: 08-10-2018 at 09:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×