२०१७च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १७१ धावांच्या संस्मरणीय खेळीच्या बळावर हरमनप्रीत कौर कितपत संघात स्थान टिकवणार आहे? न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हरमनप्रीतला वगळले पाहिजे, असे मत भारताची माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी व्यक्त केले.

‘‘जेमिमा रॉड्रिग्जला प्रशिक्षक रमेश पोवार यांनी जे मापदंड वापरले, तेच हरमनप्रीतला लागू करणे आवश्यक आहे,’’ असे एडल्जी म्हणाल्या.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Dinesh Karthik keen to play T20 World Cup
मी विश्वचषक खेळण्यास तयार – कार्तिक
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

२०१७ सालच्या विश्वचषकापासून हरमनप्रीतला फक्त दोन अर्धशतके करता आली आहेत. ३२ वर्षीय हरमनप्रीतला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.