सुवर्णपदक जिंकण्याची कश्यपला खात्री

चार वर्षांपूर्वी नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती.

चार वर्षांपूर्वी नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. आता ग्लासगोमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधेन, असा विश्वास कश्यपने व्यक्त केला.
‘‘सुवर्णपदक हे वास्तववादी लक्ष्य आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील ली च्याँग वेईने स्पध्रेतून माघार घेतल्यामुळे जेतेपदाची संधी आहे. मला स्पध्रेसाठी दुसरे मानांकन लाभले असून, मला सुवर्णपदका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: I can win gold at cwg parupalli kashyap

ताज्या बातम्या